S M L

रमाबाईनगर पुनर्विकासात 250 कोटींचा घोटाळा - खडसे

03 ऑगस्टमुंबईत रमाबाईनगर पुनर्विकासात 250 कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केला. या घोटाळ्यात माजी गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांचा हात असल्याचा आरोपही खडसेंनी केला. राऊत यांच्या संभाषणाची सीडी आपल्याकडे असल्याचा आरोप खडसे यांनी केला. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी तातडीनं या सीडीची चौकशी करण्याची घोषणा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2011 04:11 PM IST

रमाबाईनगर पुनर्विकासात 250 कोटींचा घोटाळा - खडसे

03 ऑगस्ट

मुंबईत रमाबाईनगर पुनर्विकासात 250 कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केला. या घोटाळ्यात माजी गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांचा हात असल्याचा आरोपही खडसेंनी केला. राऊत यांच्या संभाषणाची सीडी आपल्याकडे असल्याचा आरोप खडसे यांनी केला. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी तातडीनं या सीडीची चौकशी करण्याची घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2011 04:11 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close