S M L

सेंसेक्स 17,305 अंकावर सावरला

05 ऑगस्टअमेरिकेतल्या आर्थिक अस्थिरतेमुळे आज दिवसभर भारतीय शेअरबाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. आर्थिक मंदीच्या भीतीने शेअरबाजारात जोरदार विक्री झाली. त्यामुळे दुपारच्या ट्रेडिंगमध्ये सेंसेक्स 17 हजारापर्यंत खाली गेला होता. पण त्यानंतर शेअरबाजार सावरला. दिवसअखेर सेंसेक्स 387 अंकानी घसरून 17 हजार 305 वर बंद झाला. तर निफ्टी 120 अंकानी घसरून 5 हजार 211 वर बंद झाला. रिलायन्स इन्फ्रा, केर्न इंडिया, रिलायन्स कम्युनिकेशन्स, स्टरलाईट इंडस्ट्रीज आणि एचएससी या कंपन्यांचे शेअर्स सगळ्यात जास्त घसरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2011 10:52 AM IST

सेंसेक्स 17,305 अंकावर सावरला

05 ऑगस्ट

अमेरिकेतल्या आर्थिक अस्थिरतेमुळे आज दिवसभर भारतीय शेअरबाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. आर्थिक मंदीच्या भीतीने शेअरबाजारात जोरदार विक्री झाली. त्यामुळे दुपारच्या ट्रेडिंगमध्ये सेंसेक्स 17 हजारापर्यंत खाली गेला होता. पण त्यानंतर शेअरबाजार सावरला. दिवसअखेर सेंसेक्स 387 अंकानी घसरून 17 हजार 305 वर बंद झाला. तर निफ्टी 120 अंकानी घसरून 5 हजार 211 वर बंद झाला. रिलायन्स इन्फ्रा, केर्न इंडिया, रिलायन्स कम्युनिकेशन्स, स्टरलाईट इंडस्ट्रीज आणि एचएससी या कंपन्यांचे शेअर्स सगळ्यात जास्त घसरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2011 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close