S M L

लोकपाल विधेयक संसदेत सादर भाजप-डाव्यांचा गदारोळ

4 ऑगस्टअखेर लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यात आलंय. नारायण स्वामी यांनी हे विधेयक मांडलं. पण सरकारच्या या विधेयकातील काही तरतूदींना आक्षेप घेत भाजप आणि डाव्या पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. लोकपालच्या कक्षेत पंतप्रधानांना आणण्यास सरकार तयार नाही, मात्र भाजपने पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत असावे अशी मागणी करत विरोध केलाय. आता हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवलं जाणार आहे. यानंतर झालेल्या गदारोळामुळे लोकसभा दुपारपर्यंत तहकबू करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2011 12:24 PM IST

लोकपाल विधेयक संसदेत सादर  भाजप-डाव्यांचा गदारोळ

4 ऑगस्ट

अखेर लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यात आलंय. नारायण स्वामी यांनी हे विधेयक मांडलं. पण सरकारच्या या विधेयकातील काही तरतूदींना आक्षेप घेत भाजप आणि डाव्या पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. लोकपालच्या कक्षेत पंतप्रधानांना आणण्यास सरकार तयार नाही, मात्र भाजपने पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत असावे अशी मागणी करत विरोध केलाय. आता हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवलं जाणार आहे. यानंतर झालेल्या गदारोळामुळे लोकसभा दुपारपर्यंत तहकबू करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2011 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close