S M L

सरकारविरोधात अण्णा हजारेंनी फुंकलं रणशिंग

4 ऑगस्टराळेगणसिद्धीमध्ये अण्णांनी सरकारच्या लोकपाल विधेयकाची होळी केली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करण्याची सरकारची इच्छाच नाही, अशी टीका अण्णा हजारे यांनी यावेळी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2011 12:34 PM IST

सरकारविरोधात अण्णा हजारेंनी फुंकलं रणशिंग

4 ऑगस्ट

राळेगणसिद्धीमध्ये अण्णांनी सरकारच्या लोकपाल विधेयकाची होळी केली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करण्याची सरकारची इच्छाच नाही, अशी टीका अण्णा हजारे यांनी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2011 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close