S M L

जळगावमध्ये 2 तरूणांना ट्रकने चिरडले

05 ऑगस्टजळगाव शहरात आज सकाळी भरधाव ट्रकने 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चिरडले. या अपघातात एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. शहरातील बहिणाबाई उद्यान जवळ सिमेंटनं भरलेल्या ट्रकने कॉलेजमध्ये जाणार्‍या या विद्यार्थ्यांना धडक दिली.अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने तो ट्रक पेटवून दिला. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2011 12:26 PM IST

जळगावमध्ये 2 तरूणांना ट्रकने चिरडले

05 ऑगस्ट

जळगाव शहरात आज सकाळी भरधाव ट्रकने 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चिरडले. या अपघातात एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. शहरातील बहिणाबाई उद्यान जवळ सिमेंटनं भरलेल्या ट्रकने कॉलेजमध्ये जाणार्‍या या विद्यार्थ्यांना धडक दिली.अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने तो ट्रक पेटवून दिला. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2011 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close