S M L

जमीन खचल्याने 2 मजली इमारत जमीनदोस्त

05 ऑगस्टरत्नागिरी जिल्ह्यात भूस्खलनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. दापोलीमधील गिमवणे गावात झालेल्या भूस्खलनात दोन मजली इमारत गाडली गेली. या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना हे भूस्खलन झाले. इमारतीत काम करत असणार्‍या कामगारांपैकी 3 कामगारांनी आपला जीव वाचवला. पण अजूनही एक ते दोन कामगार जमिनीत गाडले गेले असल्याची शक्यता आहे. इमारतीचा तळमजला पूर्णपणे जमिनीत गेला असून जेसीबीच्या मदतीने तिथली माती बाजूला काढण्याचे काम वेगाने सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2011 12:56 PM IST

जमीन खचल्याने 2 मजली इमारत जमीनदोस्त

05 ऑगस्ट

रत्नागिरी जिल्ह्यात भूस्खलनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. दापोलीमधील गिमवणे गावात झालेल्या भूस्खलनात दोन मजली इमारत गाडली गेली. या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना हे भूस्खलन झाले. इमारतीत काम करत असणार्‍या कामगारांपैकी 3 कामगारांनी आपला जीव वाचवला. पण अजूनही एक ते दोन कामगार जमिनीत गाडले गेले असल्याची शक्यता आहे. इमारतीचा तळमजला पूर्णपणे जमिनीत गेला असून जेसीबीच्या मदतीने तिथली माती बाजूला काढण्याचे काम वेगाने सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2011 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close