S M L

शनिवार रात्रीपासून दूध विक्रेत्यांचे दूध बंद आंदोलन

05 ऑगस्टकमिशन वाढवल नाही म्हणून शनिवारी रात्रीपासून दूध विक्रेते 24 तास दूध बंद आंदोलन करणार आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी दुधांचे दर वाढवण्यात आले. मात्र दूध विक्रेत्यांचे कमिशन वाढवले नाही. त्यामुळे दूध विक्रेते संघटनेनं दूध बंद आंदोलन पुकारले आहे. दूधाच्या किंमतीत बारा वेळा दरवाढ झाली पण दूध विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाहीय याचा निषेध करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील तीन हजार दूध विक्रेते दूध विकणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2011 01:19 PM IST

शनिवार रात्रीपासून दूध विक्रेत्यांचे दूध बंद आंदोलन

05 ऑगस्ट

कमिशन वाढवल नाही म्हणून शनिवारी रात्रीपासून दूध विक्रेते 24 तास दूध बंद आंदोलन करणार आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी दुधांचे दर वाढवण्यात आले. मात्र दूध विक्रेत्यांचे कमिशन वाढवले नाही. त्यामुळे दूध विक्रेते संघटनेनं दूध बंद आंदोलन पुकारले आहे. दूधाच्या किंमतीत बारा वेळा दरवाढ झाली पण दूध विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाहीय याचा निषेध करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील तीन हजार दूध विक्रेते दूध विकणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2011 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close