S M L

कॅगचा रेल्वेच्या तत्काळ सेवेवर ठपका

05 ऑगस्टकॅगने आज रेल्वेबद्दलचा वार्षिक अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला. त्यात रेल्वे खात्यातील गैरव्यवहारवर बोट ठेवण्यात आले. प्रवासी वाहतुकीतून रेल्वेला होणारा तोटा 15 हजार कोटींच्या वर गेल्याचे कॅगने म्हटले. तिकीट बुकिंगमध्ये कमालीची अनियमितता आहे. तत्काळ तिकीटांच्या बुकिंगमध्ये काळाबाजार होतोय आणि त्यात बुकिंग क्लर्कचाच हात असतो असा ठपका कॅगनं ठेवला. भारतीय रेल्वे अकाऊंटचा कारभार पारदर्शक नाही, असंही कॅगने म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2011 04:51 PM IST

कॅगचा रेल्वेच्या तत्काळ सेवेवर ठपका

05 ऑगस्ट

कॅगने आज रेल्वेबद्दलचा वार्षिक अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला. त्यात रेल्वे खात्यातील गैरव्यवहारवर बोट ठेवण्यात आले. प्रवासी वाहतुकीतून रेल्वेला होणारा तोटा 15 हजार कोटींच्या वर गेल्याचे कॅगने म्हटले. तिकीट बुकिंगमध्ये कमालीची अनियमितता आहे. तत्काळ तिकीटांच्या बुकिंगमध्ये काळाबाजार होतोय आणि त्यात बुकिंग क्लर्कचाच हात असतो असा ठपका कॅगनं ठेवला. भारतीय रेल्वे अकाऊंटचा कारभार पारदर्शक नाही, असंही कॅगने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2011 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close