S M L

कलमाडींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा शिवसेनेची मागणी

06 ऑगस्टपुण्यातील कॉमनवेल्थ युथ गेम्समधील भ्रष्टाचारप्रकरणी कॅगने ताशेरे औढल्यानंतर पुण्यात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुरेश कलमाडींच्या खासदारकीचा राजीनामाची मागणी केली आहे. दुसरीकडे बालेवाडी क्रीडानगरीतील थ्री स्टार हॉटेल आणि आर्कीटेक्ट शशी प्रभू यांच्याकडे क्रीडानगरीच्या देखभालीचे कंत्राट सोपवल्याप्रकरणी आवाज उठवलेले काँग्रेसचेच कार्यकर्ते संजय बालगुडे यांनीही नाराजी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2011 11:44 AM IST

कलमाडींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा शिवसेनेची मागणी

06 ऑगस्ट

पुण्यातील कॉमनवेल्थ युथ गेम्समधील भ्रष्टाचारप्रकरणी कॅगने ताशेरे औढल्यानंतर पुण्यात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुरेश कलमाडींच्या खासदारकीचा राजीनामाची मागणी केली आहे. दुसरीकडे बालेवाडी क्रीडानगरीतील थ्री स्टार हॉटेल आणि आर्कीटेक्ट शशी प्रभू यांच्याकडे क्रीडानगरीच्या देखभालीचे कंत्राट सोपवल्याप्रकरणी आवाज उठवलेले काँग्रेसचेच कार्यकर्ते संजय बालगुडे यांनीही नाराजी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2011 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close