S M L

धारावीत नाल्यावरचा पूल खचला ; वाहतूक विस्कळीत

06 ऑगस्टमुंबईत धारावीतील टी जंक्शन सिग्नलजवळच्या पुलाची एक बाजू आज सकाळी 11 च्या सुमारास कोसळली. या ब्रीजची डागडुजी करण्यात न आल्याने हा अपघात घडला. घटना घडली तेव्हा त्यावेळी ब्रीजवरती एक डम्पर आणि टेम्पो सिग्नल लागल्यामुळे थांबले होते. हा ब्रीज 35 वर्षं जुना आहे. यात अडकलेला डम्पर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे माहिमकडून धारावीला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2011 02:25 PM IST

धारावीत नाल्यावरचा पूल खचला ; वाहतूक विस्कळीत

06 ऑगस्ट

मुंबईत धारावीतील टी जंक्शन सिग्नलजवळच्या पुलाची एक बाजू आज सकाळी 11 च्या सुमारास कोसळली. या ब्रीजची डागडुजी करण्यात न आल्याने हा अपघात घडला. घटना घडली तेव्हा त्यावेळी ब्रीजवरती एक डम्पर आणि टेम्पो सिग्नल लागल्यामुळे थांबले होते. हा ब्रीज 35 वर्षं जुना आहे. यात अडकलेला डम्पर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे माहिमकडून धारावीला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2011 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close