S M L

कॉमनवेल्थ प्रकरणी शीला दीक्षित यांचा पुतळा जाळून निषेध

07 ऑगस्टकॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी भाजपने दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा आज पुतळा जाळून निषेध केला. यापूर्वीच भाजपने कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी शीला दीक्षित यांच्या राजीनाम्याची मागणी केली. येडियुरप्पा यांचा राजीनामा घेतल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. शूंगलू समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कॅग रिपोर्टमध्ये दोषी आढळल्यास कोणालाही अभय दिलं जाणार नाही असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. मात्र आता पंतप्रधान आणि काँग्रेसच शीला दीक्षित यांना पाठिशी घालतायत हा विरोधाभास का असा सवाल भाजपचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी उपस्थित केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2011 10:58 AM IST

कॉमनवेल्थ प्रकरणी शीला दीक्षित यांचा पुतळा जाळून निषेध

07 ऑगस्ट

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी भाजपने दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा आज पुतळा जाळून निषेध केला. यापूर्वीच भाजपने कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी शीला दीक्षित यांच्या राजीनाम्याची मागणी केली. येडियुरप्पा यांचा राजीनामा घेतल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. शूंगलू समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कॅग रिपोर्टमध्ये दोषी आढळल्यास कोणालाही अभय दिलं जाणार नाही असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. मात्र आता पंतप्रधान आणि काँग्रेसच शीला दीक्षित यांना पाठिशी घालतायत हा विरोधाभास का असा सवाल भाजपचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2011 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close