S M L

रॅकची तेलगळती पोहचली रायगडच्या किनार्‍यावर

08 ऑगस्टमुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर एम व्ही रॅक जहाजाने जलसमाधी घेतलेल्या जहाजातला साठ हजार मेट्रीक टन कोळसा, 290 टन इंधन तेल आणि 50 टन डिझेल मुंबईच्या समुद्रकिनार्‍यासह आता रायगडचा किनार्‍यावर पसरत आहे. रायगड समुद्रकिनार्‍यावर अलिबाग आवास येथे तेलाचे तवंग पोहचले आहे. साठ हजार मेट्रीक टन कोळसा, 290 टन इंधन तेल आणि 50 टन डिझेलसह मुंबईच्या समुद्रकिनारी बुडालेल्या एम व्ही रॅकमधून सुरू झाली आहे. रविवारी सकाळपासून तेलाचे तवंगांमुळे जुहू किनारा काळवंडला आहे. तासाला दिड ते दोन टन इंधन या वेगाने तेलगळती होत असून मुंबईच्या किनार्‍यासह आता रायगडचा किनारा ही यात ओढावला गेला आहे. तेलाच्या तवंगामुळे काळा झालेला कचरा जेसीबीनं काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनाकडून किनार्‍याची पाहणी केली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2011 11:06 AM IST

रॅकची तेलगळती पोहचली रायगडच्या किनार्‍यावर

08 ऑगस्ट

मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर एम व्ही रॅक जहाजाने जलसमाधी घेतलेल्या जहाजातला साठ हजार मेट्रीक टन कोळसा, 290 टन इंधन तेल आणि 50 टन डिझेल मुंबईच्या समुद्रकिनार्‍यासह आता रायगडचा किनार्‍यावर पसरत आहे. रायगड समुद्रकिनार्‍यावर अलिबाग आवास येथे तेलाचे तवंग पोहचले आहे.

साठ हजार मेट्रीक टन कोळसा, 290 टन इंधन तेल आणि 50 टन डिझेलसह मुंबईच्या समुद्रकिनारी बुडालेल्या एम व्ही रॅकमधून सुरू झाली आहे. रविवारी सकाळपासून तेलाचे तवंगांमुळे जुहू किनारा काळवंडला आहे. तासाला दिड ते दोन टन इंधन या वेगाने तेलगळती होत असून मुंबईच्या किनार्‍यासह आता रायगडचा किनारा ही यात ओढावला गेला आहे. तेलाच्या तवंगामुळे काळा झालेला कचरा जेसीबीनं काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनाकडून किनार्‍याची पाहणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close