S M L

कलमाडी पुन्हा येणार अडचणीत

08 ऑगस्टराष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्यामुळे तुरूंगाची हवा खाणारे सुरेश कलमाडी पुन्हा अडचणीत येण्याची चिन्ह आहेत. पुण्यात पार पडलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा सविस्तर लेखा अहवाल देण्याची विनंती महालेखापरिक्षकांना करण्यात आली. राज्य लोकलेखा समितीने ही विनंती केली. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा संशय असून सुरेश कलमाडी त्याचे आयोजक होते. लोकलेखा समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी त्यासंदर्भात महालेखापरिक्षकांना विनंती केली. 2008 मध्ये झालेल्या या स्पर्धेवर 450 कोटी रुपये खर्च झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2011 02:20 PM IST

कलमाडी पुन्हा येणार अडचणीत

08 ऑगस्ट

राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्यामुळे तुरूंगाची हवा खाणारे सुरेश कलमाडी पुन्हा अडचणीत येण्याची चिन्ह आहेत. पुण्यात पार पडलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा सविस्तर लेखा अहवाल देण्याची विनंती महालेखापरिक्षकांना करण्यात आली. राज्य लोकलेखा समितीने ही विनंती केली. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा संशय असून सुरेश कलमाडी त्याचे आयोजक होते. लोकलेखा समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी त्यासंदर्भात महालेखापरिक्षकांना विनंती केली. 2008 मध्ये झालेल्या या स्पर्धेवर 450 कोटी रुपये खर्च झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close