S M L

नगरसेवकांनी फेकला महापौर,आयुक्तांच्या अंगावर कचरा

08 ऑगस्टशहरातल्या कचर्‍याच्या मुद्यावरून नांदेड महापालिकेत आज आखाडा रंगला. सर्वसाधारण सभा सुरू असतानाच सेना-भाजपच्या नगरसेवकांनी कचरा महापौर आणि आयुक्तांच्या अंगावर फेकला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आणि प्रकरण हाणामारीवर आले. युतीच्या नगरसेवकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. नंतर पोलिसांना बोलावण्यात आले आणि प्रकरण शांत झालं. याप्रकरणी 14 नगरसेवकांना निलंबित करण्यात आले. तर नऊ नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2011 03:01 PM IST

नगरसेवकांनी फेकला महापौर,आयुक्तांच्या अंगावर कचरा

08 ऑगस्ट

शहरातल्या कचर्‍याच्या मुद्यावरून नांदेड महापालिकेत आज आखाडा रंगला. सर्वसाधारण सभा सुरू असतानाच सेना-भाजपच्या नगरसेवकांनी कचरा महापौर आणि आयुक्तांच्या अंगावर फेकला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आणि प्रकरण हाणामारीवर आले. युतीच्या नगरसेवकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. नंतर पोलिसांना बोलावण्यात आले आणि प्रकरण शांत झालं. याप्रकरणी 14 नगरसेवकांना निलंबित करण्यात आले. तर नऊ नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close