S M L

मावळ आंदोलन प्रकरणी विधानसभा तहकूब

09 ऑगस्टमावळ येथे आंदोलनाच्या प्रकरणाचे तीव्र पडसात विधानसभेत उमटले. भाजपचे आमदार गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मावळ आंदोलनाप्रकरणी सरकारने निवेदन करण्याची मागणी केली. त्यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी माहिती घेऊन निवेदन करतो असं संागितले पण विरोधकांचे सममाधान झाले नाही. आणि त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. दरम्यान याच विषयावर गृहमंत्र्यांनी आज एक उच्चस्तरीय बैठकही घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2011 12:28 PM IST

मावळ आंदोलन प्रकरणी विधानसभा तहकूब

09 ऑगस्ट

मावळ येथे आंदोलनाच्या प्रकरणाचे तीव्र पडसात विधानसभेत उमटले. भाजपचे आमदार गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मावळ आंदोलनाप्रकरणी सरकारने निवेदन करण्याची मागणी केली. त्यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी माहिती घेऊन निवेदन करतो असं संागितले पण विरोधकांचे सममाधान झाले नाही. आणि त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. दरम्यान याच विषयावर गृहमंत्र्यांनी आज एक उच्चस्तरीय बैठकही घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2011 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close