S M L

गोळीबार प्रकरणी अजितदादांनी साधला खासदारांवर नेम

10 ऑगस्टमावळ गोळीबार प्रकरणी आरोप होत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर आपलं मौन सोडलं. विधानसभेत मावळच्या मुद्यावर सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी मावळचे खासदार गजानन बाबर यांच्यावरचं थेट आरोप केला. गजानन बाबर हे 2002 मध्ये आमदार असताना त्यांनी आपल्याला एक पत्र पाठवून बंदिस्त जलवाहिनीतून पाणी आणावे. तसेच सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे असं आवाहनही पत्रातून केलं होतं. आणि आता हेच बाबर आपल्याला विरोध करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2011 01:16 PM IST

गोळीबार प्रकरणी अजितदादांनी साधला खासदारांवर नेम

10 ऑगस्ट

मावळ गोळीबार प्रकरणी आरोप होत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर आपलं मौन सोडलं. विधानसभेत मावळच्या मुद्यावर सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी मावळचे खासदार गजानन बाबर यांच्यावरचं थेट आरोप केला. गजानन बाबर हे 2002 मध्ये आमदार असताना त्यांनी आपल्याला एक पत्र पाठवून बंदिस्त जलवाहिनीतून पाणी आणावे. तसेच सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे असं आवाहनही पत्रातून केलं होतं. आणि आता हेच बाबर आपल्याला विरोध करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2011 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close