S M L

जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत सादर

10 ऑगस्टमावळ गोळीबार प्रकरणी सुरू असलेल्या गदारोळात जादूटोणाविरोधी विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. नरबळी, अघोरी प्रथा आणि जादूटोणाविरोधी विधेयक असं या विधेयकाचे नाव आहे. अनिष्ट आणि अघोरी प्रथा करणार्‍यांना 7 वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा आणि 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2011 12:45 PM IST

जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत सादर

10 ऑगस्ट

मावळ गोळीबार प्रकरणी सुरू असलेल्या गदारोळात जादूटोणाविरोधी विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. नरबळी, अघोरी प्रथा आणि जादूटोणाविरोधी विधेयक असं या विधेयकाचे नाव आहे. अनिष्ट आणि अघोरी प्रथा करणार्‍यांना 7 वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा आणि 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2011 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close