S M L

महागाईला कंटाळून एकाची आत्महत्या

11 ऑगस्टठाण्यातील सावरकर नगर येथे राहणारे 62 वर्षीय भीमराव भंडारे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण वाढत्या महागाईला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि माझ्या या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचंही त्यांनी या चिठ्ठीत नमुद केल्यामुळे एकच खळबळ उडाली. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक हवालदिल झालेत आणि हे सरकार आणखी किती बळी घेणार आहे असा सवाल मृताचे नातेवाईक करत आहेत. या घटनेचे पडसाद विधानभवनातही उमटले. विरोधकांनी याचा तीव्र निषेध केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2011 03:21 PM IST

महागाईला कंटाळून एकाची आत्महत्या

11 ऑगस्ट

ठाण्यातील सावरकर नगर येथे राहणारे 62 वर्षीय भीमराव भंडारे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण वाढत्या महागाईला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि माझ्या या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचंही त्यांनी या चिठ्ठीत नमुद केल्यामुळे एकच खळबळ उडाली. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक हवालदिल झालेत आणि हे सरकार आणखी किती बळी घेणार आहे असा सवाल मृताचे नातेवाईक करत आहेत. या घटनेचे पडसाद विधानभवनातही उमटले. विरोधकांनी याचा तीव्र निषेध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2011 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close