S M L

सातार्‍याचे झेंडे सातासमुद्रापार

12 ऑगस्टसिंगापूर इथं होत असलेल्या तिसर्‍या विश्व साहित्य संमेलनासाठी सातार्‍यातून झेंडे गेले आहेत. जरीपटका म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक. सातार्‍यातील कुलकर्णी कुटूंबीयांकडे असे झेंडे बनवण्याची खासियत आहे. त्यांच्या सुपरडाईन कंपनीत हे खास झेंडे, आबदागिर्‍या आणि सन्मानशाली बनवण्यात येतात. या आधी दुबई इथं झालेल्या विश्व साहित्य संमेलनात आणि नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेतही कुलकणीर्ं यांनीच झेंडे पुरवले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2011 02:46 PM IST

सातार्‍याचे झेंडे सातासमुद्रापार

12 ऑगस्ट

सिंगापूर इथं होत असलेल्या तिसर्‍या विश्व साहित्य संमेलनासाठी सातार्‍यातून झेंडे गेले आहेत. जरीपटका म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक. सातार्‍यातील कुलकर्णी कुटूंबीयांकडे असे झेंडे बनवण्याची खासियत आहे. त्यांच्या सुपरडाईन कंपनीत हे खास झेंडे, आबदागिर्‍या आणि सन्मानशाली बनवण्यात येतात. या आधी दुबई इथं झालेल्या विश्व साहित्य संमेलनात आणि नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेतही कुलकणीर्ं यांनीच झेंडे पुरवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2011 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close