S M L

शम्मी कपूर यांना अखेरचा निरोप

15 ऑगस्टज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी उद्योगपती अनिल अंबानींसह बॉलीवूडमधले अनेक दिग्गज आपल्या लाडक्या अभिनेत्याला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. अमिताभ बच्चन, अमिर खान हेही उपस्थित होते. बॉलीवूडसह अनेक सिनेरसिकांनी शम्मी कपूरला श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी शम्मी , आम्ही तुम्हाला विसरु शकणारच नाही अशाच भावना सगळ्यांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 15, 2011 12:29 PM IST

शम्मी कपूर यांना अखेरचा निरोप

15 ऑगस्ट

ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी उद्योगपती अनिल अंबानींसह बॉलीवूडमधले अनेक दिग्गज आपल्या लाडक्या अभिनेत्याला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. अमिताभ बच्चन, अमिर खान हेही उपस्थित होते. बॉलीवूडसह अनेक सिनेरसिकांनी शम्मी कपूरला श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी शम्मी , आम्ही तुम्हाला विसरु शकणारच नाही अशाच भावना सगळ्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2011 12:29 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close