S M L

अण्णांच्या आंदोलनावरून विरोधक आक्रमक

16 ऑगस्टअण्णा हजारे यांना आज सकाळी अटक करण्यात आली. अण्णांच्या या अटकेचे पडसाद संसदेतही उमटले. सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. विरोधी पक्षाची बैठक आता सुरु झाली आहे. त्यात विरोधी पक्षातील नेते सहभागी झाले होते. संसदेच्या कामकाजावर 3 दिवस बहिष्कार घालण्याचा सीपीआयचा प्रस्ताव आहे या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. अण्णा हजारे यांना आज सकाळी अटक करण्यात आली. अण्णा हजारे यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे लोकशाहीवर घाला आहे अशी टीका विरोधकांनी केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याबद्दल निवेदन द्यावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधकांच्या या गोंधळामुळे दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2011 09:18 AM IST

अण्णांच्या आंदोलनावरून विरोधक आक्रमक

16 ऑगस्ट

अण्णा हजारे यांना आज सकाळी अटक करण्यात आली. अण्णांच्या या अटकेचे पडसाद संसदेतही उमटले. सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. विरोधी पक्षाची बैठक आता सुरु झाली आहे. त्यात विरोधी पक्षातील नेते सहभागी झाले होते. संसदेच्या कामकाजावर 3 दिवस बहिष्कार घालण्याचा सीपीआयचा प्रस्ताव आहे या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. अण्णा हजारे यांना आज सकाळी अटक करण्यात आली. अण्णा हजारे यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे लोकशाहीवर घाला आहे अशी टीका विरोधकांनी केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याबद्दल निवेदन द्यावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधकांच्या या गोंधळामुळे दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2011 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close