S M L

राळेगणसिध्दीमध्ये ग्रामस्थांचा हंडा मोर्चा

18 ऑगस्टअण्णांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मागील तीन दिवसांपासुन अण्णा तिहार तुरूंगात आहे. पण अण्णांची सुटका झाल्यानंतर त्यांना तिहारमध्ये साध्या सुविधाही मिळत नाही हे अण्णांचे सचिव सुरेश पठारे यांनी सांगितले. तीन दिवसांपासुन आंघोळ करायला पाणीही मिळालं नसल्याचं कळलं. त्यामुळे आता राळेगणसिद्धीचे गावकरी संतापले आहेत. सरकार निषेध करण्यासाठी राळेगणकरांनी हंडा मोर्चा काढला. सकाळी गावकरी आंघोळ न करता रस्त्यावर उतरले. बादली, हंडा डोक्यावर घेऊन पाणी द्या,पाणी द्या, अण्णांना पाणी द्या अश्या घोषणा त्यांनी दिल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2011 08:44 AM IST

राळेगणसिध्दीमध्ये ग्रामस्थांचा हंडा मोर्चा

18 ऑगस्ट

अण्णांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मागील तीन दिवसांपासुन अण्णा तिहार तुरूंगात आहे. पण अण्णांची सुटका झाल्यानंतर त्यांना तिहारमध्ये साध्या सुविधाही मिळत नाही हे अण्णांचे सचिव सुरेश पठारे यांनी सांगितले. तीन दिवसांपासुन आंघोळ करायला पाणीही मिळालं नसल्याचं कळलं. त्यामुळे आता राळेगणसिद्धीचे गावकरी संतापले आहेत. सरकार निषेध करण्यासाठी राळेगणकरांनी हंडा मोर्चा काढला. सकाळी गावकरी आंघोळ न करता रस्त्यावर उतरले. बादली, हंडा डोक्यावर घेऊन पाणी द्या,पाणी द्या, अण्णांना पाणी द्या अश्या घोषणा त्यांनी दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2011 08:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close