S M L

अण्णांसाठी डब्बेवाले 120 वर्षात पहिल्यांदाच संपावर

18 ऑगस्टअण्णांच्या समर्थनार्थ आता मुंबईचे डब्बेवाले उतरले आहेत. डब्बेवाल्यांनी उद्या संप पुकारला आहे. 120 वर्षात पहिल्यांदाच डब्बेवाल्यांनी संप पुकारला आहे. चर्चगेट ते आझाद मैदानदरम्यान हे संपकरी डब्बेवाले रॅलीही काढणार आहेत. दोन दिवसांपूर्वीही डब्बेवाल्यांनी संप पुकारला होता पण नंतर तो मागे घेण्यात आला होता.मुंबईची ओळख आणि मुंबईचाच एक भाग म्हणजेच मुंबईचा डब्बेवाला. अचूक व्यवस्थापन, प्रामाणिकपणा आणि सचोटी यामुळे मुंबईचा डब्बेवाला थेट लंडनच्या राजवाड्यात पोहचला होता. आता अण्णांच्या आंदोलना पाठिंबा दर्शवत डब्बेवाले संपावर जाणार आहे. आज पर्यंतच्या कारकिर्दीत डब्बेवाल्यांनी कधी कोणता मोर्चा, संप, आंदोलन किंवा उपोषण करण्याची वेळ आली नाही. पण आता पहिल्यांदा डब्बेवाल्यांच्या इतिहासात भ्रष्टाचाराच्या विरोधी लढ्यात सहभागी होण्याची नोंद लिहली जाणार आह

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2011 11:11 AM IST

अण्णांसाठी डब्बेवाले 120 वर्षात पहिल्यांदाच संपावर

18 ऑगस्ट

अण्णांच्या समर्थनार्थ आता मुंबईचे डब्बेवाले उतरले आहेत. डब्बेवाल्यांनी उद्या संप पुकारला आहे. 120 वर्षात पहिल्यांदाच डब्बेवाल्यांनी संप पुकारला आहे. चर्चगेट ते आझाद मैदानदरम्यान हे संपकरी डब्बेवाले रॅलीही काढणार आहेत. दोन दिवसांपूर्वीही डब्बेवाल्यांनी संप पुकारला होता पण नंतर तो मागे घेण्यात आला होता.

मुंबईची ओळख आणि मुंबईचाच एक भाग म्हणजेच मुंबईचा डब्बेवाला. अचूक व्यवस्थापन, प्रामाणिकपणा आणि सचोटी यामुळे मुंबईचा डब्बेवाला थेट लंडनच्या राजवाड्यात पोहचला होता. आता अण्णांच्या आंदोलना पाठिंबा दर्शवत डब्बेवाले संपावर जाणार आहे. आज पर्यंतच्या कारकिर्दीत डब्बेवाल्यांनी कधी कोणता मोर्चा, संप, आंदोलन किंवा उपोषण करण्याची वेळ आली नाही. पण आता पहिल्यांदा डब्बेवाल्यांच्या इतिहासात भ्रष्टाचाराच्या विरोधी लढ्यात सहभागी होण्याची नोंद लिहली जाणार आह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2011 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close