S M L

जमशेदपूर प्रकरणी राज ठाकरेंना जामीन मंजूर

15 नोव्हेंबर मुंबई अमेय तिरोडकरराज ठाकरे यांना जमशेदपूरप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. ते मुंबईतल्या माझगाव कोर्टात हजर झाले होते. 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जमशेदपूर कोर्टानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. हे वॉरंट शिवाजी पार्क पोलिसांना मिळालं होतं. याच वॉरंटसंदर्भात ते माझगाव कोर्टात हजर झाले असता त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2008 12:16 PM IST

जमशेदपूर प्रकरणी राज ठाकरेंना जामीन मंजूर

15 नोव्हेंबर मुंबई अमेय तिरोडकरराज ठाकरे यांना जमशेदपूरप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. ते मुंबईतल्या माझगाव कोर्टात हजर झाले होते. 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जमशेदपूर कोर्टानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. हे वॉरंट शिवाजी पार्क पोलिसांना मिळालं होतं. याच वॉरंटसंदर्भात ते माझगाव कोर्टात हजर झाले असता त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2008 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close