S M L

आंदोलनलाच्या समर्थनार्थ सेक्स वर्कर्सची रॅली

19 ऑगस्टनाशिकमध्ये सेक्स वर्कर्सनी अण्णांनी पुकारलेल्या जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी रॅली काढली. दिशा आणि आशा महिला संघटना यात सहभागी झाल्या होत्या. भद्रकालीतून निघालेली ही रॅली शालिमारमार्गे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर विसर्जित करण्यात आली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या महिलांनी आज त्यांचा व्यवसायही बंद ठेवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2011 09:44 AM IST

आंदोलनलाच्या समर्थनार्थ सेक्स वर्कर्सची रॅली

19 ऑगस्ट

नाशिकमध्ये सेक्स वर्कर्सनी अण्णांनी पुकारलेल्या जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी रॅली काढली. दिशा आणि आशा महिला संघटना यात सहभागी झाल्या होत्या. भद्रकालीतून निघालेली ही रॅली शालिमारमार्गे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर विसर्जित करण्यात आली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या महिलांनी आज त्यांचा व्यवसायही बंद ठेवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2011 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close