S M L

स्पेनचे गोविंदा ठाण्यात दाखल

19 ऑगस्टसगळी गोविंदा पथकं आता सज्ज झालेत 22 ऑगस्टसाठी आणि महाराष्ट्राच्या या दहिकालाच्या उत्सवाची भुरळ स्पेनलाही पडली आहे. स्पेनहून 250 जणांचे पथक भारतात दाखल झाले आहे. ठाण्यातल्या संघर्ष दहिहंडी मंडळाच्या उत्सवात हे गोविंदा पथक सहभागी होणार आहे. स्पेनच्या या कॅसलर्स च्या नावावर 6 वेळा 10 थर रचण्याचा विश्वविक्रम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2011 05:24 PM IST

स्पेनचे गोविंदा ठाण्यात दाखल

19 ऑगस्ट

सगळी गोविंदा पथकं आता सज्ज झालेत 22 ऑगस्टसाठी आणि महाराष्ट्राच्या या दहिकालाच्या उत्सवाची भुरळ स्पेनलाही पडली आहे. स्पेनहून 250 जणांचे पथक भारतात दाखल झाले आहे. ठाण्यातल्या संघर्ष दहिहंडी मंडळाच्या उत्सवात हे गोविंदा पथक सहभागी होणार आहे. स्पेनच्या या कॅसलर्स च्या नावावर 6 वेळा 10 थर रचण्याचा विश्वविक्रम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2011 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close