S M L

सोन्याला 28 हजारांची झळाळी

19 ऑगस्टमागील आठवड्यात शेअरबाजारात झालेल्या घसरणीमुळे सोन्यांचा भाव 26 हजारांवर पोहचला होता. आठवडा उलटत नाही तोच सोन्यांच्या भावाने उसळी घेतली आहे. आतापर्यंतचा उच्चाक मोडत सोनं 28 हजार 150 रुपयांवर पोहोचले.आंतरराष्टरीय बाजारात मागणी वाढल्यामुळे आजच्या दिवसात सोन्याने 1310 रुपयांनी उसळी घेतली आहे. लग्नाचाही सिझन जवळ येत असल्यामुळे आगामी काळात सोनं तसेच चांदीच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2011 12:28 PM IST

सोन्याला 28 हजारांची झळाळी

19 ऑगस्ट

मागील आठवड्यात शेअरबाजारात झालेल्या घसरणीमुळे सोन्यांचा भाव 26 हजारांवर पोहचला होता. आठवडा उलटत नाही तोच सोन्यांच्या भावाने उसळी घेतली आहे. आतापर्यंतचा उच्चाक मोडत सोनं 28 हजार 150 रुपयांवर पोहोचले.आंतरराष्टरीय बाजारात मागणी वाढल्यामुळे आजच्या दिवसात सोन्याने 1310 रुपयांनी उसळी घेतली आहे. लग्नाचाही सिझन जवळ येत असल्यामुळे आगामी काळात सोनं तसेच चांदीच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2011 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close