S M L

दादरमध्ये बसने चौघांना चिरडले

20 ऑगस्टदादरमध्ये खाजगी बसने रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या चौघांना चिरडले आहे. दादरच्या कामगार मैदानाजवळची ही घटना आहे. ही घटना घडल्यानंतर बसड्रायव्हर फरार आहे. मृतांमध्ये 3 लहान मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे. पण याठिकाणी अवैधपणे खासगी बसेसचे पार्किंग केलं जातं आणि त्यामुळे आम्ही रात्री ही बस पार्क करण्यास विरोध केला होता. त्यामुळेच चिडलेल्या या ड्रायव्हरने मुद्दाम या लोकांना चिरडल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2011 03:44 PM IST

दादरमध्ये बसने चौघांना चिरडले

20 ऑगस्ट

दादरमध्ये खाजगी बसने रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या चौघांना चिरडले आहे. दादरच्या कामगार मैदानाजवळची ही घटना आहे. ही घटना घडल्यानंतर बसड्रायव्हर फरार आहे. मृतांमध्ये 3 लहान मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे. पण याठिकाणी अवैधपणे खासगी बसेसचे पार्किंग केलं जातं आणि त्यामुळे आम्ही रात्री ही बस पार्क करण्यास विरोध केला होता. त्यामुळेच चिडलेल्या या ड्रायव्हरने मुद्दाम या लोकांना चिरडल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2011 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close