S M L

अण्णांच्या पाठिंब्यासाठी इंडिया गेटवर उसळला जनसागर

21 ऑगस्टअण्णांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. अण्णांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत इंडिया गेट ते रामलीला मैदान अशी भव्य रॅली सुरू आहे. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरी समितीने नवी दिल्लीत इंडिया गेटजवळ आंदोलकांना रॅली घेऊन यायचे आवाहन केलं होतं. या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आंदोलक मोठ्या संख्येने इंडिया गेटवर गटागटाने येत आहेत. अण्णांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरी समितीने आज संध्याकाळी नवीदिल्लीत इंडिया गेटजवळ आंदोलकांना रॅली घेऊन यायचं आवाहन केलं होतं. तर मुंबईत वांद्रे इथंही अण्णांच्या पाठिंब्यासाठी महारॅली काढण्यात आली. वांद्रे ते जुहू अशी महारॅली काढण्यात आली. हजारो मुंबईकरांनी या रॅलीत भाग घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2011 02:57 PM IST

अण्णांच्या पाठिंब्यासाठी इंडिया गेटवर उसळला जनसागर

21 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. अण्णांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत इंडिया गेट ते रामलीला मैदान अशी भव्य रॅली सुरू आहे. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरी समितीने नवी दिल्लीत इंडिया गेटजवळ आंदोलकांना रॅली घेऊन यायचे आवाहन केलं होतं. या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आंदोलक मोठ्या संख्येने इंडिया गेटवर गटागटाने येत आहेत. अण्णांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरी समितीने आज संध्याकाळी नवीदिल्लीत इंडिया गेटजवळ आंदोलकांना रॅली घेऊन यायचं आवाहन केलं होतं. तर मुंबईत वांद्रे इथंही अण्णांच्या पाठिंब्यासाठी महारॅली काढण्यात आली. वांद्रे ते जुहू अशी महारॅली काढण्यात आली. हजारो मुंबईकरांनी या रॅलीत भाग घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2011 02:57 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close