S M L

अरुणा रॉय, वरुण गांधी यांनी घेतली अण्णांची भेट

24 ऑगस्टलोकपालचा तिसरा ड्राफ्ट तयार करणार्‍या, आणि राष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्य अरुणा रॉय यांनी आज अण्णांची भेट घेतली. अरुणा रॉय आणि त्यांच्या सहकार्‍यांनी लोकपालचा तिसरा ड्राफ्ट तयार केला. अण्णांच्या तब्येतीची विचारपूस करायला आल्याचे त्या म्हणाल्या. तसेच भाजपचे युवा नेते वरूण गांधी हेदेखील आज रामलीला मैदानावर पोहचले. तिथे जाऊन त्यांनी अण्णा समर्थकांची भेट घेतली. तसेच काही वेळ ते समर्थकांमध्ये बसले. आपला अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं वरूण गांधी यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2011 07:42 AM IST

अरुणा रॉय, वरुण गांधी यांनी घेतली अण्णांची भेट

24 ऑगस्ट

लोकपालचा तिसरा ड्राफ्ट तयार करणार्‍या, आणि राष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्य अरुणा रॉय यांनी आज अण्णांची भेट घेतली. अरुणा रॉय आणि त्यांच्या सहकार्‍यांनी लोकपालचा तिसरा ड्राफ्ट तयार केला. अण्णांच्या तब्येतीची विचारपूस करायला आल्याचे त्या म्हणाल्या. तसेच भाजपचे युवा नेते वरूण गांधी हेदेखील आज रामलीला मैदानावर पोहचले. तिथे जाऊन त्यांनी अण्णा समर्थकांची भेट घेतली. तसेच काही वेळ ते समर्थकांमध्ये बसले. आपला अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं वरूण गांधी यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2011 07:42 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close