S M L

राहुल गांधींचे वक्तव्य अज्ञानातून - भारतकुमार राऊत

26 ऑगस्टकाँग्रेसचे युवराज राहुल गांधींनी संसदेत केलेलं वक्तव्य हे अज्ञानातून केलेलं आहे. त्यांनी लोकपाल विधेयकाच्या कोणत्याच मसुद्याचा अभ्यास केलेला नाही अशी टीका शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी केली. आमचा जनलोकपाल विधेयकातील काही तरतुदींना पाठिंबा आहे पण सशक्त लोकपालसाठी एक समिती नेमा आणि कोणतीही कालमर्यादा न ठेवता या समितीने सक्षम लोकपाल विधेयक तयार करावे अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे खासदार भारतकुमार राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 26, 2011 02:41 PM IST

राहुल गांधींचे वक्तव्य अज्ञानातून - भारतकुमार राऊत

26 ऑगस्ट

काँग्रेसचे युवराज राहुल गांधींनी संसदेत केलेलं वक्तव्य हे अज्ञानातून केलेलं आहे. त्यांनी लोकपाल विधेयकाच्या कोणत्याच मसुद्याचा अभ्यास केलेला नाही अशी टीका शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी केली. आमचा जनलोकपाल विधेयकातील काही तरतुदींना पाठिंबा आहे पण सशक्त लोकपालसाठी एक समिती नेमा आणि कोणतीही कालमर्यादा न ठेवता या समितीने सक्षम लोकपाल विधेयक तयार करावे अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे खासदार भारतकुमार राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2011 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close