S M L

सरकारने फसवणूक केली - केजरीवाल

27 ऑगस्टलोकपाल विधेयकावर आज लोकसभेत फक्त चर्चा होणार आहे लोकपालवर ठराव किंवा मतदान घेतले जाणार नाही असे सरकारने टीम अण्णांना स्पष्ट सांगितले असल्याचे समजत आहे. त्यामुळे सरकारने आमची पुन्हा एकदा फसवणूक केली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली.आज दुपारी सलमान खुर्शिद यांच्या घरी टीम अण्णा आणि सरकारमध्ये एक बैठक पार पडली. आज लोकसभेत कलम 193 नुसार चर्चा होत आहे. या चर्चेनंतर मतदान घेतले जाणार नाही तसेच या चर्चेचा सार अण्णांना सांगितला जाईल. लोकपालवर भाजपची मतदान करण्याची सरकारची तयारी नाही असे कारण सरकारने पुढे केले आहे. यावर प्रशांत भूषण यांनी केवळ चर्चेनं काही होणार काल आम्हाला सरकारने आश्वासन दिले आहे. जर सरकार आपल्या भूमिकेवर ठाम नसेल तर हे सगळ्यात मोठं दुर्देव आहे. तर केजरीवाल म्हणाले की, सरकारने आमची आतापर्यंत 4 वेळा फसवणूक केली आहे. आता सरकारवर कोणताही विश्वास राहीला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2011 11:03 AM IST

सरकारने फसवणूक केली - केजरीवाल

27 ऑगस्ट

लोकपाल विधेयकावर आज लोकसभेत फक्त चर्चा होणार आहे लोकपालवर ठराव किंवा मतदान घेतले जाणार नाही असे सरकारने टीम अण्णांना स्पष्ट सांगितले असल्याचे समजत आहे. त्यामुळे सरकारने आमची पुन्हा एकदा फसवणूक केली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली.आज दुपारी सलमान खुर्शिद यांच्या घरी टीम अण्णा आणि सरकारमध्ये एक बैठक पार पडली. आज लोकसभेत कलम 193 नुसार चर्चा होत आहे. या चर्चेनंतर मतदान घेतले जाणार नाही तसेच या चर्चेचा सार अण्णांना सांगितला जाईल. लोकपालवर भाजपची मतदान करण्याची सरकारची तयारी नाही असे कारण सरकारने पुढे केले आहे. यावर प्रशांत भूषण यांनी केवळ चर्चेनं काही होणार काल आम्हाला सरकारने आश्वासन दिले आहे. जर सरकार आपल्या भूमिकेवर ठाम नसेल तर हे सगळ्यात मोठं दुर्देव आहे. तर केजरीवाल म्हणाले की, सरकारने आमची आतापर्यंत 4 वेळा फसवणूक केली आहे. आता सरकारवर कोणताही विश्वास राहीला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2011 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close