S M L

भाजपचा अण्णांना पाठिंबा - गोपीनाथ मुंडे

26 ऑगस्टभाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि अनंतकुमार यांनी आज रामलीला मैदानावर जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. संसदेत जनलोकपाल विधेयकावर भाजपची भूमिका काय आहे ते त्यांनी अण्णांपुढे स्पष्ट केलं. नियम 184 अन्वय चर्चा करून सक्षम लोकपाल आणण्याची भाजपची भूमिका असल्याचे मुंडे यांनी सांगितले. तसेच भाजपचा अण्णांना पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी अण्णांचे गेल्या 11 दिवसांपासुन उपोषण सुरू आहे अण्णांनी आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंतीही केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 26, 2011 02:34 PM IST

भाजपचा अण्णांना पाठिंबा  - गोपीनाथ मुंडे

26 ऑगस्ट

भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि अनंतकुमार यांनी आज रामलीला मैदानावर जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. संसदेत जनलोकपाल विधेयकावर भाजपची भूमिका काय आहे ते त्यांनी अण्णांपुढे स्पष्ट केलं. नियम 184 अन्वय चर्चा करून सक्षम लोकपाल आणण्याची भाजपची भूमिका असल्याचे मुंडे यांनी सांगितले. तसेच भाजपचा अण्णांना पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी अण्णांचे गेल्या 11 दिवसांपासुन उपोषण सुरू आहे अण्णांनी आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंतीही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2011 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close