S M L

विजयाची गुढी उभारून राळेगणमध्ये आंनदोत्सव साजरा

28 ऑगस्टरामलीला मैदानात अण्णा हजारे यांनी सिमरन आणि इक्रा या दोन चिमरुड्या मुलींच्या हातून नारळ पाणी पिऊन उपोषण सोडताच राळेगणमध्ये गावकर्‍यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. सकळापासूनच सडे-रांगोळ्या घालून आणि विजयाची गुढी उभारून आनंदोत्सवाला सुरुवात झाली होती. त्यानंतर यादवबाबा मंदिरापाशी जमलेल्या गावकर्‍यांनी मग आनंदान नाचत गातं, अगदी डीजेच्या तालावर हा क्षण साजरा केला. फुगड्या, झिम्मा खेळत महिलांनीही या उत्सवात सहभाग घेतला. राळेगणेमध्ये आज जणू दसरा-दिवाळीच साजरी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2011 09:22 AM IST

विजयाची गुढी उभारून राळेगणमध्ये आंनदोत्सव साजरा

28 ऑगस्ट

रामलीला मैदानात अण्णा हजारे यांनी सिमरन आणि इक्रा या दोन चिमरुड्या मुलींच्या हातून नारळ पाणी पिऊन उपोषण सोडताच राळेगणमध्ये गावकर्‍यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. सकळापासूनच सडे-रांगोळ्या घालून आणि विजयाची गुढी उभारून आनंदोत्सवाला सुरुवात झाली होती. त्यानंतर यादवबाबा मंदिरापाशी जमलेल्या गावकर्‍यांनी मग आनंदान नाचत गातं, अगदी डीजेच्या तालावर हा क्षण साजरा केला. फुगड्या, झिम्मा खेळत महिलांनीही या उत्सवात सहभाग घेतला. राळेगणेमध्ये आज जणू दसरा-दिवाळीच साजरी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2011 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close