S M L

..आणि अण्णा समर्थकांनी हंडी फोडली

28 ऑगस्टजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सोडल्यावरच मुलंूडच्या श्री संतोषी माता सांस्कृतिक कला मित्र मंडळाने दहीहंडी फोडण्याचा निर्धार केला होता. अण्णांनी आज उपोषण सोडल्यावर मुलूंडमध्ये दहीहंडी उत्साहात फोडण्यात आली. अण्णांच्या उपोषणाला नागरिक आपापल्या पद्धतीने पाठिंबा देत होते. आंदोलनाच्या वेगवेगळ्या कल्पना लढवलेल्या जात होत्या. गेली 52 वर्ष हे मंडळ दहीहंडी उत्सव साजरा करत आहे. पण यंदा अण्णांच्या समर्थनासाठी त्यांनी गोकुळाष्टमीला दहीहंडी न फोडता अण्णांनी उपोषण सोडल्यावरच दहीहंडी फोडायचं ठरवलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2011 11:10 AM IST

..आणि अण्णा समर्थकांनी हंडी फोडली

28 ऑगस्ट

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सोडल्यावरच मुलंूडच्या श्री संतोषी माता सांस्कृतिक कला मित्र मंडळाने दहीहंडी फोडण्याचा निर्धार केला होता. अण्णांनी आज उपोषण सोडल्यावर मुलूंडमध्ये दहीहंडी उत्साहात फोडण्यात आली. अण्णांच्या उपोषणाला नागरिक आपापल्या पद्धतीने पाठिंबा देत होते. आंदोलनाच्या वेगवेगळ्या कल्पना लढवलेल्या जात होत्या. गेली 52 वर्ष हे मंडळ दहीहंडी उत्सव साजरा करत आहे. पण यंदा अण्णांच्या समर्थनासाठी त्यांनी गोकुळाष्टमीला दहीहंडी न फोडता अण्णांनी उपोषण सोडल्यावरच दहीहंडी फोडायचं ठरवलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2011 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close