S M L

भंडारदरा धरण भरले ; पर्यटकांची गर्दी

29 ऑगस्टसंततधार पावसाने अहमदनगरचे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या धरणातून 25 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येतं आहे. त्यामुळे प्रवरा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. गेली काही दिवस भंडारदरा परिसरात पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरण पूर्ण भरले आहे. पावसामुळे भंडादरा परिसरातील धबधबे आणि ओढ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2011 08:06 AM IST

भंडारदरा धरण भरले ; पर्यटकांची गर्दी

29 ऑगस्ट

संततधार पावसाने अहमदनगरचे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या धरणातून 25 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येतं आहे. त्यामुळे प्रवरा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. गेली काही दिवस भंडारदरा परिसरात पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरण पूर्ण भरले आहे. पावसामुळे भंडादरा परिसरातील धबधबे आणि ओढ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2011 08:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close