S M L

बाबा रामदेव आणि पंतजली ट्रस्टविरोधात गुन्हा दाखल

01 सप्टेंबरयोग गुरू बाबा रामदेव आणि त्यांच्या सहकार्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर परकीय चलन कायद्याचा भंग केल्याचा आरोप आहे. पंतजली योगपीठ आणि दिव्य योग या संस्थेतून इंग्लड आणि न्युझीलँडमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा व्यवहार आढळून आला आहे. जवळपास 7 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. त्याशिवाय स्कॉटलंडमधील खाजगी बेटाबद्दलही ईडीने चौकशी सुरु केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2011 09:09 AM IST

बाबा रामदेव आणि पंतजली ट्रस्टविरोधात गुन्हा दाखल

01 सप्टेंबर

योग गुरू बाबा रामदेव आणि त्यांच्या सहकार्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर परकीय चलन कायद्याचा भंग केल्याचा आरोप आहे. पंतजली योगपीठ आणि दिव्य योग या संस्थेतून इंग्लड आणि न्युझीलँडमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा व्यवहार आढळून आला आहे. जवळपास 7 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. त्याशिवाय स्कॉटलंडमधील खाजगी बेटाबद्दलही ईडीने चौकशी सुरु केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2011 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close