S M L

शेहला मसूद हत्येप्रकरणी भाजपच्या खासदारांची चौकशी

01 सप्टेंबरआरटीआय कार्यकर्त्या शेहला मेहसूद हत्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. मेहसूद हत्या प्रकरणात भाजपच्या दोन खासदारांची चौकशी होणार आहे. तरुण विजय आणि अनिल दवे अशी या दोन खासरांची नावं आहेत. मेहसूद यांच्या हत्येच्या काही तासांपूर्वी त्यांचं तरुण विजय यांच्याशी फोनवर तब्बल 45 मिनिटे बोलणं झाल्याचं समोर आलंय. पण शेहला मेहसूद यांच्या हत्येशी आपला संबंध नाही, त्यांच्याशी आपले मैत्रीचे संबंध होते असं तरुण विजय यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2011 05:18 PM IST

01 सप्टेंबर

आरटीआय कार्यकर्त्या शेहला मेहसूद हत्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. मेहसूद हत्या प्रकरणात भाजपच्या दोन खासदारांची चौकशी होणार आहे. तरुण विजय आणि अनिल दवे अशी या दोन खासरांची नावं आहेत. मेहसूद यांच्या हत्येच्या काही तासांपूर्वी त्यांचं तरुण विजय यांच्याशी फोनवर तब्बल 45 मिनिटे बोलणं झाल्याचं समोर आलंय. पण शेहला मेहसूद यांच्या हत्येशी आपला संबंध नाही, त्यांच्याशी आपले मैत्रीचे संबंध होते असं तरुण विजय यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2011 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close