S M L

प्रशांत भूषण यांनाही हक्कभंगाची नोटीस

03 सप्टेंबरकिरण बेदींपाठोपाठ आता प्रशांत भूषण यांच्यावरही हक्कभंग दाखल झाला आहे. यासंदर्भातली नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहेत. आणि 14 सप्टेंबरपर्यंत त्यांना या नोटिशीला उत्तर द्यावं लागेल. कायदे मंजूर करण्यासाठी खासदार पैसे घेतात अशा स्वरूपाचं विधान प्रशांत भूषण यांनी केलं होतं. याआधी किरण बेदी यांनाही नोटीस पाठवण्यात आली. पण रामलीला मैदानावर राजकीय नेत्यांची खिल्ली उडवल्याबद्दल आपल्याला पश्चाताप नाही, असं किरण बेदी यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2011 10:54 AM IST

प्रशांत भूषण यांनाही हक्कभंगाची नोटीस

03 सप्टेंबर

किरण बेदींपाठोपाठ आता प्रशांत भूषण यांच्यावरही हक्कभंग दाखल झाला आहे. यासंदर्भातली नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहेत. आणि 14 सप्टेंबरपर्यंत त्यांना या नोटिशीला उत्तर द्यावं लागेल. कायदे मंजूर करण्यासाठी खासदार पैसे घेतात अशा स्वरूपाचं विधान प्रशांत भूषण यांनी केलं होतं. याआधी किरण बेदी यांनाही नोटीस पाठवण्यात आली. पण रामलीला मैदानावर राजकीय नेत्यांची खिल्ली उडवल्याबद्दल आपल्याला पश्चाताप नाही, असं किरण बेदी यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2011 10:54 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close