S M L

सरकारकडून शिक्षण सेवकांना वेतवाढीचे गिफ्ट

05 सप्टेंबरशिक्षक दिनानिमित्तानं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण सेवकांना एक अनोखी भेट दिली आहे. शिक्षण सेवक हे नाव आता बदललं जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना मानधनही वाढवून मिळणार आहे. हे मानधन नेमकं किती असेल याबाबत येणार्‍या आठवडाभरातन निर्णय घेतला जाईल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ते आज औरंगाबादमध्ये बोलत होते. शिवाय आदर्श शिक्षकांना 2006 पासून दोन वेतनवाढी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2011 12:54 PM IST

सरकारकडून शिक्षण सेवकांना वेतवाढीचे गिफ्ट

05 सप्टेंबर

शिक्षक दिनानिमित्तानं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण सेवकांना एक अनोखी भेट दिली आहे. शिक्षण सेवक हे नाव आता बदललं जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना मानधनही वाढवून मिळणार आहे. हे मानधन नेमकं किती असेल याबाबत येणार्‍या आठवडाभरातन निर्णय घेतला जाईल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ते आज औरंगाबादमध्ये बोलत होते. शिवाय आदर्श शिक्षकांना 2006 पासून दोन वेतनवाढी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2011 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close