S M L

अण्णांचा झेड सुरक्षेला नकार

04 सप्टेंबरजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी झेड प्लस सुरक्षा ठेवायला नकार दिला आहे. सरकारकडून अण्णांना झेड सिक्युरीटी देण्यात आली आहे. पण माझी सुरक्षा काढून घ्या अशी विनंती अण्णांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना करणार आहेत.तसेच सरकारने किरण बेदी, प्रशांत भूषण आणि अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या नोटीस म्हणजे दडपशाहीचं उदाहरण असल्याचे अण्णांनी म्हटले आहे.दिल्लीत रामलीला मैदानावर जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी 12 दिवस उपोषण करून भ्रष्टाचार विरोधातली दुसरी लढाई जिंकली. अण्णांचा हा ऐतिहासिक विजय अण्णांनी जनतेच्या सहभागामुळे होऊ शकला आणि त्यांचाच विजय आहे. असं विजयोद्गार रामलीला मैदानावर उपोषण सोडते समयी केलं होतं. अण्णांचे दोन दिवसांपूर्वी आपल्या गावी राळेगणसिध्दीत दाखल झाले. अण्णांचा सत्कार संमारभ अलीकडेच पार पडला. राज्यसरकारने अण्णांच्या सुरक्षेसाठी अण्णांना झेड सिक्युरीटी देण्यात आली. मात्र अण्णांनी झेड सिक्युरिटी काढून घ्यावी अशी विनंती गृहमंत्री आर.आर.पाटील यांना करणार आहे. तसेच किरण बेदी, प्रशांत भूषण पाठोपाठ सरकारने अरविंद केजरीवाल यांनाही नोटीस पाठवल्यात यावर अण्णा हजारेंनी टीका केली. सरकारने दिलेल्या नोटीस म्हणजे दडपशाहीचं उदाहरण असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. तसेच आपला लढा सुरुच राहणार असल्याचं अण्णांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2011 10:35 AM IST

अण्णांचा झेड सुरक्षेला नकार

04 सप्टेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी झेड प्लस सुरक्षा ठेवायला नकार दिला आहे. सरकारकडून अण्णांना झेड सिक्युरीटी देण्यात आली आहे. पण माझी सुरक्षा काढून घ्या अशी विनंती अण्णांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना करणार आहेत.तसेच सरकारने किरण बेदी, प्रशांत भूषण आणि अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या नोटीस म्हणजे दडपशाहीचं उदाहरण असल्याचे अण्णांनी म्हटले आहे.

दिल्लीत रामलीला मैदानावर जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी 12 दिवस उपोषण करून भ्रष्टाचार विरोधातली दुसरी लढाई जिंकली. अण्णांचा हा ऐतिहासिक विजय अण्णांनी जनतेच्या सहभागामुळे होऊ शकला आणि त्यांचाच विजय आहे. असं विजयोद्गार रामलीला मैदानावर उपोषण सोडते समयी केलं होतं. अण्णांचे दोन दिवसांपूर्वी आपल्या गावी राळेगणसिध्दीत दाखल झाले. अण्णांचा सत्कार संमारभ अलीकडेच पार पडला.

राज्यसरकारने अण्णांच्या सुरक्षेसाठी अण्णांना झेड सिक्युरीटी देण्यात आली. मात्र अण्णांनी झेड सिक्युरिटी काढून घ्यावी अशी विनंती गृहमंत्री आर.आर.पाटील यांना करणार आहे. तसेच किरण बेदी, प्रशांत भूषण पाठोपाठ सरकारने अरविंद केजरीवाल यांनाही नोटीस पाठवल्यात यावर अण्णा हजारेंनी टीका केली. सरकारने दिलेल्या नोटीस म्हणजे दडपशाहीचं उदाहरण असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. तसेच आपला लढा सुरुच राहणार असल्याचं अण्णांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2011 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close