S M L

'बॉडीगार्ड'चा पाच दिवसांत 88 कोटींचा गल्ला

05 सप्टेंबरसलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत व्यवसाय केला आहे. ईदच्या दिवशी रिलीज झालेल्या बॉडीगार्डने पाच दिवसांत तब्बल 88 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी साडे एकवीस कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं. ब्लॉकबस्टर दबंगलाही या सिनेमानं मागे टाकले आहे. दबंगने पहिल्या दिवशी साडे चौदा कोटींची मजल मारली होती. सलमान सध्या लॉज एंजलिसमध्ये उपचार घेतोय. सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे सलमान खाननं प्रेक्षकांचे आभार मानले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2011 05:12 PM IST

'बॉडीगार्ड'चा पाच दिवसांत 88 कोटींचा गल्ला

05 सप्टेंबर

सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत व्यवसाय केला आहे. ईदच्या दिवशी रिलीज झालेल्या बॉडीगार्डने पाच दिवसांत तब्बल 88 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी साडे एकवीस कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं. ब्लॉकबस्टर दबंगलाही या सिनेमानं मागे टाकले आहे. दबंगने पहिल्या दिवशी साडे चौदा कोटींची मजल मारली होती. सलमान सध्या लॉज एंजलिसमध्ये उपचार घेतोय. सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे सलमान खाननं प्रेक्षकांचे आभार मानले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2011 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close