S M L

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यासह भाजपच्या नेत्यांची गडकरींकडे धाव

06 सप्टेंबरकर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडासह कर्नाटकचे चार भाजपचे वरिष्ठ नेते आज सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांच्या नागपूरच्या वाड्यावर त्यांना भेटण्यासाठी आले आहेत. यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, कर्नाटकचे सहसंघटन मंत्री वि. सतिश, प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि संघटन मंत्री संतोष हे सर्व भाजपचे नेते आज गडकरींच्या भेटीला आले आहेत. गडकरीं सोबत सध्या या सर्वांची बंद द्वार चर्चा सुरू आहे. चर्चा आहे की,खणन घोटळ्यात अडकलेले कर्नाटकचे माजी मंत्री रेड्डी बंधूंना सीबीआय ने अटक केली आहे. यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. हि कोंडी फोडण्यासाठी आणि बळ मिळविण्याकरिता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह हे सर्व भाजपचे राजकीय नेते गडकरींच्या भेटीला आल्याचं कळते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2011 01:24 PM IST

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यासह भाजपच्या नेत्यांची गडकरींकडे धाव

06 सप्टेंबर

कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडासह कर्नाटकचे चार भाजपचे वरिष्ठ नेते आज सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांच्या नागपूरच्या वाड्यावर त्यांना भेटण्यासाठी आले आहेत. यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, कर्नाटकचे सहसंघटन मंत्री वि. सतिश, प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि संघटन मंत्री संतोष हे सर्व भाजपचे नेते आज गडकरींच्या भेटीला आले आहेत. गडकरीं सोबत सध्या या सर्वांची बंद द्वार चर्चा सुरू आहे. चर्चा आहे की,खणन घोटळ्यात अडकलेले कर्नाटकचे माजी मंत्री रेड्डी बंधूंना सीबीआय ने अटक केली आहे. यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. हि कोंडी फोडण्यासाठी आणि बळ मिळविण्याकरिता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह हे सर्व भाजपचे राजकीय नेते गडकरींच्या भेटीला आल्याचं कळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2011 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close