S M L

हुजी संघटनेने स्वीकारली बॉम्बस्फोटाची जबाबदारी

7 सप्टेंबर, दिल्लीमीडियाला हरकत-उल-जिहाद-अल-ईस्लामी म्हणजेच हुजी या दहशतवादी संघटनेचा ई-मेल आला आहे. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारत असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये आहे. नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी या ई-मेलचा तपास करत आहे, अशी माहिती एनआयचे प्रमुख एस.सी.सिन्हा यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2011 12:13 PM IST

हुजी संघटनेने स्वीकारली बॉम्बस्फोटाची जबाबदारी

7 सप्टेंबर, दिल्ली

मीडियाला हरकत-उल-जिहाद-अल-ईस्लामी म्हणजेच हुजी या दहशतवादी संघटनेचा ई-मेल आला आहे. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारत असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये आहे. नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी या ई-मेलचा तपास करत आहे, अशी माहिती एनआयचे प्रमुख एस.सी.सिन्हा यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2011 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close