S M L

बिग बी करणार हॉलीवूडमध्ये एण्ट्री

08 सप्टेंबरबुढ्ढा होगा तेरा बाप म्हणत त्याने बॉलिवूडला आरक्षणाचं महत्व समजावलं पण आता अमिताभ बच्चन लवकरच बॅझ लर्मन या हॉलिवूडच्या नावाजलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम करणार असल्याची चर्चा आहे. हा सिनेमा द ग्रेट गॅट्झबाय या कादंबरीवर आधारीत असून यात अमिताभ 'मेयर वॉल्फशीम' या अंडरवर्ल्डच्या डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात लिओनार्डा डी कॅप्रिओची मुख्य भूमिकाआहे. बीग बीच्या फॅन्ससाठी ही पर्वणी असेल यात काहीच शंका नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2011 08:42 AM IST

बिग बी करणार हॉलीवूडमध्ये एण्ट्री

08 सप्टेंबर

बुढ्ढा होगा तेरा बाप म्हणत त्याने बॉलिवूडला आरक्षणाचं महत्व समजावलं पण आता अमिताभ बच्चन लवकरच बॅझ लर्मन या हॉलिवूडच्या नावाजलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम करणार असल्याची चर्चा आहे. हा सिनेमा द ग्रेट गॅट्झबाय या कादंबरीवर आधारीत असून यात अमिताभ 'मेयर वॉल्फशीम' या अंडरवर्ल्डच्या डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात लिओनार्डा डी कॅप्रिओची मुख्य भूमिकाआहे. बीग बीच्या फॅन्ससाठी ही पर्वणी असेल यात काहीच शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2011 08:42 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close