S M L

शिवाजी पार्कवर सद्भावना मेळाव्याचं आयोजन

16 नोव्हेंबर मुंबईअलका धुपकरराज ठाकरे यांनी अमराठी विरोधात चालवलेली मोहीम आणि धर्म, जात यांच्या नावावर केला जाणारा अन्याय याचा निषेध करण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कवर कॅथलिक सभेने सद्भावना रॅलीचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात अतिशय वेगळ्या पद्धतीनं मानवता आणि धार्मिक सहिष्णूतेचं आव्हान करण्यात करण्यात आलं.मुंबईचं कॉस्मोपॉलिटन रूप जपा, असंच आवाहन या मेळाव्यातून करण्यात येत होतं.राज ठाकरेंच्या प्रांतवादाविरोधात आणि ओरिसामध्ये कॅथलिकावर झालेल्या अत्याचाराविरोधात भरलेल्या या सद्भावना मेळाव्यात 75 हजार लोकांनी सहभाग घेतला. कोळ्यांपासून ते दुकांनदारांपर्यंत सामान्य लोक यात सहभागी होते. शांततेसाठी यापुढे शांतीसेना स्थापना करण्याचा प्रस्ताव यावेळीत ठेवण्यात आला.महाराष्ट्राचे गदर म्हणून ओळखल्या जाणा-या संभाजी भगत यांनीही मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृतीचं खणखणीत अपील केलं.या मेळाव्याविषयी सामाजिक कार्यकर्त्या तीस्टा सेटलवाड म्हणाल्या, हमारी ये माँग है की कोई भी पोलिटीकल पार्टी या कोई संघटना धर्म के नाम पर ऐसे दंगे नही कर सकती. और हमारी शांती सेना गली गलीमें ऐसे हिंसाचार के खिलाफ खडी रहेगी.शांतता आणि मानवी हक्कांना आवाहन करण्यासाठी सद्भावना मेळावा हा एक प्लॅटफार्म होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2008 01:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2008 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close