S M L

गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या मारहाणीत प्राचार्यांचा मृत्यू

09 सप्टेंबर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत नाशिकमध्ये एका प्राचार्यांचा मृत्यू झाला आहे. प्राचार्य उत्तम नागरे हे व्ही एन नाईक संस्थेच्या आयआयटी चे प्राचार्य होते. तिडके कॉलनीतल्या मिलिंद मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2011 01:40 PM IST

गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या मारहाणीत प्राचार्यांचा मृत्यू

09 सप्टेंबर

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत नाशिकमध्ये एका प्राचार्यांचा मृत्यू झाला आहे. प्राचार्य उत्तम नागरे हे व्ही एन नाईक संस्थेच्या आयआयटी चे प्राचार्य होते. तिडके कॉलनीतल्या मिलिंद मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2011 01:40 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close