S M L

मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांना लाच घेताना अटक

09 सप्टेंबरमुंबई महापालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर रोकडे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. ऍन्टी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली. चंद्रशेखर रोकडे हे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत. भायखळ्याच्या ऑफिसमध्येच त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वीच अतिक्रमण विरोधी कारवाई करताना रोकडे यांच्यावर अनधिकृत बांधकाम करणा-या लोकांनी हल्ला केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2011 04:25 PM IST

मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांना लाच घेताना अटक

09 सप्टेंबर

मुंबई महापालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर रोकडे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. ऍन्टी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली. चंद्रशेखर रोकडे हे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत. भायखळ्याच्या ऑफिसमध्येच त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वीच अतिक्रमण विरोधी कारवाई करताना रोकडे यांच्यावर अनधिकृत बांधकाम करणा-या लोकांनी हल्ला केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2011 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close