S M L

जाहिरातीत मराठी माणसाची टिंगलटवाळी बंद करा - राज ठाकरे

11 सप्टेंबरमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते, जाहिरातदार, जाहिरात एजन्सीज आणि सिरीयल निर्मात्यांनी मराठी माणसाची हास्यास्पद व्यक्तिरेखा कलाकृतीत दाखवू नये असा इशारा दिला आहे. टाटा डोकोमो या मोबाईल कंपनीच्या एका जाहिरातीत एक मराठी महिला मोबाईलची चोरी करतानाचं दृश्य दाखवण्यात आलं होतं. याला राज ठाकरे यांनी हरकत घेतली. आणि ही जाहिरात त्वरित टीव्ही चॅनल्सवरून काढून टाकावी अशी मागणी टाटाच्या अधिका-यांनी केली. त्यानंतर राज यांनी टाटाच्या वरिष्ठ अधिका-यांशी फोनवरून बोलणी केली. कंपनीने यासंदर्भात माफी मागून ही जाहिरात मागे घेतली. या जाहिरातीचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी इतरही जाहिरातदारांना इशारा दिला आहे. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करून असंही सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2011 04:47 PM IST

जाहिरातीत मराठी माणसाची टिंगलटवाळी बंद करा - राज ठाकरे

11 सप्टेंबर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते, जाहिरातदार, जाहिरात एजन्सीज आणि सिरीयल निर्मात्यांनी मराठी माणसाची हास्यास्पद व्यक्तिरेखा कलाकृतीत दाखवू नये असा इशारा दिला आहे. टाटा डोकोमो या मोबाईल कंपनीच्या एका जाहिरातीत एक मराठी महिला मोबाईलची चोरी करतानाचं दृश्य दाखवण्यात आलं होतं. याला राज ठाकरे यांनी हरकत घेतली. आणि ही जाहिरात त्वरित टीव्ही चॅनल्सवरून काढून टाकावी अशी मागणी टाटाच्या अधिका-यांनी केली. त्यानंतर राज यांनी टाटाच्या वरिष्ठ अधिका-यांशी फोनवरून बोलणी केली. कंपनीने यासंदर्भात माफी मागून ही जाहिरात मागे घेतली. या जाहिरातीचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी इतरही जाहिरातदारांना इशारा दिला आहे. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करून असंही सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close