S M L

नाशकात मूर्ती आणि निर्माल्य दानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

11 सप्टेंबरआपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरात विसर्जन मिरवणुकी सुरू आहे. नाशिकात इकोफ्रेंडली गणेश विसर्जन होत आहे. नाशिककरांनी मूर्ती दान आणि निर्माल्य दानाच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. गोदावरी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी शहरामधल्या स्वयंसेवी संस्थांनी विशेष प्रयत्न केले होते. त्याला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद देत मूर्तीदान आणि निर्माल्य दान केलं आहे. तसेच या संस्थेने शहरात मोफत कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. जेणे करून नदी प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचर्‍याला आळा घालता येईल. असा उपक्रम या संस्थेने राबवला आहे. पुढच्या वर्षी नाशिककर आणखी मोठ्या संख्येनं सहभागी होतील असा विश्वास संस्थेच्या कार्यकरणीला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2011 03:08 PM IST

नाशकात मूर्ती आणि निर्माल्य दानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

11 सप्टेंबर

आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरात विसर्जन मिरवणुकी सुरू आहे. नाशिकात इकोफ्रेंडली गणेश विसर्जन होत आहे. नाशिककरांनी मूर्ती दान आणि निर्माल्य दानाच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. गोदावरी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी शहरामधल्या स्वयंसेवी संस्थांनी विशेष प्रयत्न केले होते. त्याला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद देत मूर्तीदान आणि निर्माल्य दान केलं आहे. तसेच या संस्थेने शहरात मोफत कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. जेणे करून नदी प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचर्‍याला आळा घालता येईल. असा उपक्रम या संस्थेने राबवला आहे. पुढच्या वर्षी नाशिककर आणखी मोठ्या संख्येनं सहभागी होतील असा विश्वास संस्थेच्या कार्यकरणीला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2011 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close